AI Robotics workshop
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स कार्यशाळा तुमच्या मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी एक अद्वितीय कार्यशाळा! कार्यशाळेची वैशिष्ट्ये: कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) गोडी लावणारे मजेशीर सत्र रोबोटिक खेळण्यांशी प्रत्यक्ष अनुभव – जोडणी व संचालन तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची पहिली पायरी सत्र १: AI & Robotics – माहिती तंत्रज्ञान आणि …