कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स कार्यशाळा
तुमच्या मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी एक अद्वितीय कार्यशाळा!कार्यशाळेची वैशिष्ट्ये:
- कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) गोडी लावणारे मजेशीर सत्र
- रोबोटिक खेळण्यांशी प्रत्यक्ष अनुभव – जोडणी व संचालन
- तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन
- भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची पहिली पायरी
सत्र १:
AI & Robotics – माहिती तंत्रज्ञान आणि प्रेझेंटेशन (विद्यार्थी व पालकांसाठी)सत्र २:
रोबोटिक खेळण्यांशी प्रत्यक्ष – जोडणी व संचालन आणि विशेष रोबोट्स, फ्लाईंग ड्रोन, व्हिजुअल रियालिटी, ३D Printers, RC Aeroplane हाताळणी आणि माहिती. (फक्त विद्यार्थीसाठी)मुख्य आकर्षण:
रोबोट्स, फ्लाईंग ड्रोन, व्हिजुअल रियालिटी, ३D Printers, RC Aeroplane, Audio and Video Generationपात्रता: इयत्ता 4 ते 9 चे विद्यार्थी
तारीख: रविवार १९ जानेवारी २०२५ वेळ: सकाळी ९.०० ते ४.०० स्थळ: चौंडेश्वरी मंदीर, मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर मोफत नोंदणी प्रवेश: सर्वांसाठी खुला (पहिल्या फक्त १०० विद्यार्थीसाठी) नोंदणीसाठी शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२५अट – पुर्व नोंदणी आणि शाळेचा गणवेश आवश्यक.
नोंदणीसाठी संपर्क:
सिध्दांत हजारे +91 7721973990 ओंकार कवडे +91 99756 29065 व्हिडिओ नोंदणी लिंकटेक्निकल पार्टनर:
डोक्यालिटी, कोल्हापूरआयोजक:
कोष्टी समाज युवा संघटना, कोल्हापूर







