वधू-वर मेळावा २०२४ वधू-वर मेळावा नोंदणी फॉर्म pdf नोंदणी फॉर्म वर दिलेल्या बटन वरून डाउनलोड करून भरून तो संस्थे मध्ये पाठवू शकता (फॉर्म) किंवा तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी (ऑनलाईन फॉर्म) वर क्लीक कराजर ऑनलाईन पेमेंट केले असल्यास पेमेंट कन्फर्म झाल्यावरच नोंदणी कन्फर्म होईल.ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इमेल वर फॉर्म ची pdf येईल त्याची प्रत मेळाव्यादिवशी घेऊन येणे.उमेदवाराने ऑनलाईन नोंदणी करावी किंवा वर दिलेल्या फॉर्म ची pdf डाउनलोड करून तो फॉर्म भरून देण्याचा आहे ,दोन्ही पैकी फक्त एकाच मार्गाने नोंदणी करावी ऑनलाईन नोंदणी फॉर्म